डॉ. विकास शिंदे

About me

Gender Male
Industry Internet
Occupation Doctor - Sanjeevan Natur Cure
Location अहमदनगर, महाराष्‍ट्र, India
Links Wishlist
Introduction डॉ. विकास दत्तात्रय शिंदे एन.डी. (योग व निसर्गोपचार तज्ञ) Mob- 07385575363 / 9890989157 अहमदनगर जिल्हयातील श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डोंगरगण जवळील डोंगरपायथ्याशी वसलेल्या वांबोरी गावचे रहिवासी असून सध्या सावेडी, अहमदनगर येथे वास्तव्‍यास आहेत. त्यांनी विविध दुर्मिळ वनस्पतींचा सखोल अभ्यास व संशोधन करून अथक परिश्रमातून मुळव्याध व मुतखडा या जीवघेण्या आजारावर रामबाण व सर्वसामान्यांना परवडेल असे औषध त्यांनी निर्माण केलेले आहे, ज्या‍मुळे हे आजार चमत्कारीकरि‍त्या सात दिवसात हमखास बरे होतात. हे औषध म्हणजे निश्चितपणे आयुर्वेदाचा चमत्‍कार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. औषध आयुर्वेदिक वनऔषधींपासून (झाडपाल्यांपासून) निर्मित असल्याने त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, निसर्गोपचार उपचार पध्दतीचा सखोल अभ्यास करून N.D. (Diploma in Naturopathy) ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यानुसार विविध दुर्धर आजारांवर उपचार व मार्गदर्शन ते करत आहेत.
Favorite Books मृत्‍यूंजय, ययाती, अमृतवेल, इंद्रायणी काठी इ.