Blogger
आळश्यांचा राजा
On Blogger since: June 2008
Profile views: 4,341

My blogs

About me

Introductionहिंदी भाषिक मित्र मला गधा म्हणतात. जवळचे मित्र मूर्ख म्हणतात. आई मायेने गधडा म्हणते. वडिलांच्या मते मी वाया गेलेलो आहे. बायकोला वाटते ती फसली आहे. माझ्या पोराला वाटते मी त्याच्यापेक्षा लहान आहे. अनोळखी लोकांना मी 'शाणा' वाटतो. असे कुणाच्यात एकमत नसल्यामुळे मी स्वतःविषयी काय सांगावे हा कठीण प्रश्न आहे.
Google apps
Main menu