Blogger
निशा............
On Blogger since: May 2007
Profile views: 1,411

My blogs

About me

GenderFemale
IndustryTechnology
Locationपुणे....तेथे काय उणे?...., India
Introductionकाय सांगू माझ्याबद्दल?.....मी नक्की कशी आहे...अजून मलाच कळलं नाहीये... काही व्यक्तींबद्दल कमालीची हळवी....तर कधी कशानेच पाझर न फुटणारा दगड... कधी कधी पट्कन डोळ्यात पाणी येतं..छोट्या गोष्टींनी मनाला टोचणी लागते ..तर कधी समोरचा तळमळत असतो...अन मला मनातल्या मनात हसू येत राहतं... एक गोष्ट नक्की...मी एखाद्यासाठी कशी आहे...हे त्या माणसाच्या माझ्या मनात असलेल्या जागेवर अवलंबून आहे... अगदीच वाईट नाही पण सगळ्यांसाठी चांगलीही नाही......अन काही लोकांसाठी मात्र.....जान हाजिर है।...
InterestsReading, Cooking, eating, sleeping.......
Favorite moviesToo many to list down...
Favorite musicGazal, soft
Favorite booksAgain too many but still the all time favourite are will be Mrutunjaya, Little Women, Pappilon and off course all Happr Potter series.

You moved the pot before the coffee stopped brewing. Do you smell the mountains or the burro?

Burro

Google apps
Main menu