Blogger
आम्ही रचनाकार (मराठी हिन्दी दोन्हीचा सन्मान )
On Blogger since: February 2020
Profile views: 314

My blogs

About me

Introduction''मायमावशी'' महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक साहित्यिकांचा समूह आहे.मराठी माय आणि हिन्दी मावशी म्हणून समूहाला ''मायमावशी'' हे नाव दिले आणि गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ह्या व्हाट्सएप्प समूहाची स्थापना झाली. समूह स्थापन केल्यानंतर त्यात नव नवीन कल्पना घेऊन अनेक उपक्रम राबविले गेले. ते उपक्रम आणि साहित्यिकांचे लिखाण एका ठिकाणी असावे ह्या दृष्टीने हा ब्लॉग सुरु केला आहे.
Google apps
Main menu