अनघा हिरे
My blogs
Blogs I follow
| Gender | Female |
|---|---|
| Location | नासिक, महाराष्ट्र ., India |
| Introduction | मी अशी मी तशी मी एक अनामिका माझ्यातला मी शोधणारी. कधी स्वछन्दी, कधी मनमानी, कधी आसुसलेली, कधी सुर गमावलेली, मी! कधी भावनेच्या वलयात हरवलेली, कधी सारी बन्धन झुगारुन देणारी मी, कधी मोकळया आकाशात झेपावणारी मी तर कधी स्वत:ला लपवणारी मी! कधी यशाने हरपून गेलेली, कधी अपयशाने व्याकूळ झालेली मी, कधी स्वप्नाना फूलवणारी मी, तर कधी ध्येयालाच चिरडणारी मी! कधी लाजणारी , कधी झालेल्या चुकावर ओशाळ्णारी मी, कधी आसवे पिउन हसणारी, हसवणारी, तर कधी मुसमुसून रडणारी मी! अनेक गन्ध , अनेक रूप अशा विरोधाभासात, स्वत:लाच शोधणारी मी. |

