नितीन वराडकर
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Tourism |
| Location | सवंतवाडी, महाराष्ट्र, India |
| Introduction | मन माझे चपळ न राही निश्चल घडी एकी पळ स्थिर नाही || संत तुकाराम महाराजांची ही रचना, त्याचप्रमाणे मी... स्वतःची कला जोपासण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी संघर्ष करतोय, या दोन्ही गोष्टिंचा ताळमेळ घालताना मनाची चंचलता खुपच त्रासदायक वाटते. त्याचवेळी मन भरकटत असताना नवा आनंद शोधण्यासाठी केलेले उपक्रम, अचानकपणे समोर येवून मन प्रफुल्लित करणारया गोष्टि व त्यातून मिळालेला आनंद, वेगळे अनुभव, वास्तव मांडणे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या शब्दसंग्रहाच्या साठयामध्ये अजून भर पडावी या हेतूने हा ब्लॉग लिहिण्याचा खटाटोप... मी एक विद्यार्थी आहे यापूढेही राहीन.त्यामुळे लिखाणात असंख्य चुका आढळल्यास माफी असावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियांच स्वागत असेल, मग त्या चांगल्या असो वा वाईट. त्यामुळे भेट देत रहा.... धन्यवाद ! |
| Interests | Singing |

