साजलेखणीचा
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Industry | Communications or Media |
| Occupation | M.A. Political Science |
| Location | Pune, Maharashtra, India |
| Introduction | मला लिहायला आवडतं, इतर कुठे बोलण्यापेक्षा मी लिहिण्याला प्राधान्य देते. संवेदनशील, भावनाशील असल्यामुळे, छोट्या मोठ्या गोष्टी, अनुभव, विचार, असं जे काही सुचतं ते लिहिते... आणि लिहिण्याची ताकद वाचणातून मिळते त्यामुळे "साजलेखणीचा" मधील जो साज आहे तो वाचनाचाच आहे म्हणायला हरकत नाही... |
| Interests | Reading, writing, elocution, drawing |

