सचिन गरुड
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Location | Islampur, Tal.- Walwa, Dist.- Sangli, Maharashtra, India |
| Introduction | सचिन गरुड भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे तसेच कला-साहित्याचे व्यासंगी अभ्यासक. सद्या इस्लामपूर (सांगली) येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत. चित्रकार,शिल्पकार व समाजपरिवर्तक चळवळीतील जनतळाचे जैविक कार्यकर्ते. |

