वर्षा शिदोरे
My blogs
Gender | Female |
---|---|
Industry | Student |
Occupation | बी. इ. कॉम्प्युटर |
Location | नाशिक, महाराष्ट्र , India |
Introduction | मराठी वाचनासोबतच लिखाणाचीही आवड. मराठी विषयाची आवड असल्यामुळे कवयित्री, लेखिका ! पण पेशाने इतर अनेकांप्रमाणेच एक इंजिनिअर. हिंदीमध्ये व्यक्त होण्याचा मोह न आवरला तर तेही गणित साधलं जातं नकळत.... वर्तमानपत्रे, कथास्पर्था, तसेच व्हाट्सअँप सारख्या समाजमाध्यमांवर लेखन प्रदर्शित. लेखन जीवनाबद्दलच्या माझ्या कल्पना, विचार तसेच काही अनुभव यांतून निर्मित. स्वतःचा पहिला-वहिला 'स्मितरहस्य' काव्यसंग्रह प्रकाशित.....!!! |
Interests | वाचन,कवितालेखन,कथालेखन,चित्रकला इत्यादी. |
Favorite books | शेरलॉक होम्स-सर ऑर्थर कॉनन डायल (मराठी अनुवाद-विलास फडके), किमयागार-अच्युत गोडबोले, अग्निपंख- ए पी जे अब्दुल कलाम, छावा-शिवाजी सावंत, श्रीमान योगी- रणजित देसाई |