सुधा म्हणे...©sudhanshu
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Engineering |
Location | World is my home.. but originally from Chiplun and Kolhapur, Maharashtra, India |
Introduction | मी एक साधासुधा पण मनस्वी माणूस. सह्याद्री, शिवाजीराजे, शब्द, स्वर, निसर्ग, यांवर अतिशय प्रेम करणारा. समाजातील सर्वांचं आयुष्य आनंदमय असावं अशी अपेक्षा करत आपल्या परीनं त्यासाठी खारीचा वाटा उचलणारा..! |
Interests | गडदुर्ग व निसर्गरम्य ठिकाणांची भटकंती, उत्तम भारतीय गाणी व हिदुस्तानी शास्त्रीय संगीत ऐकणे, छायाचित्रण, वक्तृत्व, वाचन, लेखन..इ. इ. |
Favorite Movies | अंगूर, जोगवा, स्वदेस |
Favorite Music | भारतीय शास्त्रीय संगीत - कुमार गंधर्व, भीमसेनजी, वसंतराव देशपांडे, पंडित मन्सूर यांचे गायन. आणि लता मंगेशकर, रफी, मुकेश, हेमंतकुमार, किशोरदा व तलत महमूद यांची गाणी. |
Favorite Books | गोनीदांची पुस्तके, मराठी साम्राज्याच्या इतिहासाविषयी ची पुस्तके, सर्व महान लोकांची चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवास वर्णने . |