कौस्तुभ कुलकर्णी

My blogs

About me

Gender MALE
Industry Engineering
Occupation job
Location kolhapur, maharashtra, India
Introduction मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाही तर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नाही तर निघून जा... कुणालाही सांगणार नाही,जबरदस्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाही तर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् माझं जगणं अयोग्य, जरा असही जगून बघा निष्फ़ळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना माझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच संताप्ताय... करावस वाटलं तर एकच करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नावं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
Interests COMPUTERS, BIKES, BOOKS
Favorite Movies techno films, POTC
Favorite Books Five point someone, The alchemist