Blogger
avit bagle
On Blogger since: October 2008
Profile views: 722

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryCommunications or Media
Occupationjournalist
Locationpanaji, goa, India
Introductionपार्से या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात जन्म. 1996 पासून पणजी येथे पत्रकार म्हणून कामकाजास सुरवात. 1998 पासून सिंधुदुर्गात सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी व चिपळूण येथे पत्रकारिता. ईशान्य भारत वगळता उर्वरित राज्यांचा पाच वेळा दौरा. बिहारमधील पूरस्थितीचे 2000 मधील वार्तांकन. त्यानंतर सुनामीनंतर महिनाभराने त्या भागाचा दौरा करून वार्तांकन. मालवणजवळील देशातील पहिल्या सागरी अभयारण्याने मच्छीमार देशोधडीला लागणार हे लक्षात आल्याने त्याविरोधात 15 भागांची लेखमालिका ऑक्‍टोबर 98 मध्ये सकाळच्या नाशिक वगळता सर्व आवृत्त्यांत. गोव्यात भंगारातून जुळणी केलेल्या वाहनांची जुळणी केल्याचे प्रकरण उघडकीस आणले ते बरेच गाजले. संबंधितांना दंडही झाला. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या कणकवलीजवळील गोपुरी आश्रमाचे संचालक म्हणून दोन वर्षे काम करताना आश्रमातील कामकाजाला वेगळी दिशा दिली. संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या संरक्षण बातमीदारी प्रशिक्षण यशस्वीरीत्या कोची, बागडोगरा व काश्‍मिरात पूर्ण. नक्षलवाद, भू वापर, संरक्षण (डिफेन्स) याविषयांचा विशेष अभ्यास. सध्या सावंतवाडी येथील महाविद्यालय चालवत असलेल्या बी. एन. नाईक मेमोरिअल ट्रस्टचे सदस्य. राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पीसफुल सोसायटी या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत
Google apps
Main menu