Blogger
माझी माय मराठी
On Blogger since: April 2008
Profile views: 3,561

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryArts
Occupationbusiness
Locationmumbai, MAHARASHTRA, India
Introductionमराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्या कधीच विझनार नाही प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही मराठा मोडेल पण वाकणार नाही मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपातील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही .....मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!! एक मावळा!! मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे.. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे मी मराठा आहे! होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!
Interests" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... "
Google apps
Main menu