प्रमोद कमलाकर माने

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation अध्यापन
Location जकेकूर ता. उमरगा जि. उस्मानाबाद ४१३६०४, महाराष्ट्र, India
Introduction 'कोरडवाहू' हा कवितासंग्रह २००५ साली प्रकाशित. प्रकाशक- प्रतिभास प्रकाशन, परभणी. या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार' प्राप्त.
Interests वाचन, लेखन, संगीत, शैक्षणिक नवोपक्रम, शेती
Favorite Music भारतीय शास्त्रीय संगीत
Favorite Books असं जगणं तोलाचं, धूळपेरणी, धग, पाचोळा, चारापाणी, कोसला, तणकट, ऐसे कुणबी भूपाळ, तहान, बारोमास, हाल्या हाल्या दुधू दे, जोहार, गावठाण, झडझिंबड, रिंगाण, वीजेने चोरलेले दिवस, इ. कादंबऱ्या/ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, वरणभात लोण्चा कोण हाय कोन्चा, आलोक, हंस अकेला, आनंद यादव, रा. रं. बोराडे, भास्कर चंदनशीव, विजय जावळे यांचे कथासंग्रह इ./ नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, सदानंद रेगे, आरती प्रभू, ग्रेस, बा.भ. बोरकर, मर्ढेकर, ना. धों. महानोर, अरूण काळे, वर्जेश सोलंकी, अविनाश साळापुरीकर, संतोष पद्माकर पवार, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे, अमृत तेलंग इ. कवी आणखी बरेच काही...