mahasecnews

My blogs

About me

Industry Communications or Media
Location India
Introduction भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 243 के आणि 243 झेडए अन्वये राज्य निवडणूक आयोगाची 26 एप्रिल 1994 रोजी स्थापना करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगावर महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेणाऱ्या भारत निवडणूक आयोगाप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगालाही समान अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबर 2006 रोजीच्या एका प्रकरणाच्या निकालात नमूद केले आहे.