सतीश स. कुलकर्णी

My blogs

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation मुक्त पत्रकार, व्यावसायिक लेखक, संपादक व अनुवादक
Location नगर, महाराष्ट्र, India
Introduction `मी आणि माझं`. या विषयावर किती बोलू नि किती लिहू असं होतं. थोडक्यात सांगतो - जवळपास तीन दशकं नियतकालिकं आणि वृत्तपत्रं यामध्ये काम केलं. आता स्वतंत्रपणे व्यावसायिक तत्त्वावर संपादन-लेखन सुरू केलं आहे. वाचायला, लिहायला, ऐकायला, पाहायला, बोलायला आवडतं. व्यक्त व्हावं वाटतं. त्याचाच भाग म्हणून हा उद्योग. आतापर्यंत स्वतःचं एक (कदाचित एकमेव!) पुस्तक प्रकाशित. संपादक म्हणून तीन पुस्तक नावावर. `एबीपी माझा`च्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा ब्लॉग ठरलेल्या `खिडकी`तून दिसणारी ही शब्दचित्रं...
Interests वाचणे, लिहिणे, गाणी, ऐकणे इत्यादी इत्यादी