डॉ. सुभाष य. पवार

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Non-Profit
Occupation प्रशिक्षक
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction गेल्या ४० वर्षांपासून उच्च कलेतील अध्यापन करत असताना संगणकाबरोबर माझी नाळ जोडली गेली व त्याही क्षेत्रात सातत्याने अध्यापन, संशोधन, लिखाण, विकसन यात १९८० पासून काम करीत आहे. सी-डॅक या भारत सरकारच्या विकसन संस्थेसाठी जिस्ट-पेस कार्यक्रमासाठी सुरूवातीस राष्ट्र पातळीचा समन्वयक (को-ऑर्डिनेटर) व नंतर महाराष्ट्र राज्य पातळीचा समन्वयक म्हणून कार्यरत आहे. वयाच्या पासष्टी नंतर संगणकावर युनिकोड व इंस्क्रिप्ट तंत्राच्या वापराने मराठीचा प्रचार करणे हेच माझे ध्येय व उद्दीष्ट ठेवलेले आहे.
Interests मराठी प्रसार, उपयोजित कला, संगणकीय कला, मैत्री
Favorite Movies सर्व जुने (१९८०च्या आधीचे) मराठी व हिंदी चित्रपट
Favorite Music सराव प्रकारचे भारतीय संगीत
Favorite Books ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, वि.आ.बुवा, द.मा.मिरासदार, शंकर पाटील, बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, रत्नाकर मतकरी यांची पुस्तके.