कृष्णा खैरे

My blogs

About me

Gender Male
Location Pune, Maharashtra, India
Introduction मी कृष्णा खैरे, पण सर्वत्र सर्वसामान्यपणे "नाना" यांच नावाने ओळखलो जातो. हे नाव सांगण्यासाठी सोपे आणि लक्षात ठेवण्यासाठी समोरच्याला त्रासही होत नाही. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे झाले तर, विशेष आवड नसली तरी Petroleum engineering मध्ये Masters चे शिक्षण सिंहगड कॉलेज मध्ये २०१४ साली पूर्ण केले.. त्यामुळे एका पुणेकरांमध्ये असलेला अभिमान अगदी ठासून भरलेला. लिखाणाच्या बाबतीत प्रभात, सकाळ, लोकमत अशा वृत्तपत्रांमधून वेगवेगळ्या विषयांवर लेख, आर्टिकल्स, आणि कविता प्रसिद्ध. या सर्व प्रकाशित कविता आणि आर्टिकल्स यांनी केलेल्या आजवरच्या प्रवासातील त्यातील निवडक कविता, लेख या ब्लॉग च्या माध्यामातून आपणा समोर आणत आहोत. याबरोबरीनेच Short film, Social Awareness Documentaries, Web Series, साठी लेखनासोबतच दिग्दर्शन. हे सर्व आपल्या आजवर मिळालेल्या वाचकाच्या प्रेमामुळे आणि कौतुकांबरोबरच कठोर मार्गदर्शन आणि वेळोवेळी मिळणाऱ्या शाबासकी मुळे शक्य झाले आहे. आपण पुढेही आपली मोलांची साथ अशीच द्यावी. -कृष्णाई-