प्रा. रवि बाविस्कर

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation Science Lecturer
Location Malegaon, Maharashtra, India
Introduction लेखक हे बायोलॉजी विषयाचे प्राध्यापक आहेत. इतिहास लेखन आणि संशोधन यामध्ये त्यांची रुची आहे. इतिहासातून मानवतेचा शोध, मानवाच्या गुण-विकाराची कथा मांडणे हाच या ब्लॉगचा उद्देश आहे. म्हणूनच फक्तइतिहास आहे.! तसेच सात वर्ष अभ्यास करून व गड किल्ल्यांच्या मोहिमा करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर शौर्यशंभू हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते नाशिक येथे झाले. याशिवाय 'शौर्यशंभूचा शिलेदार' या सेवाभावी संघटनेच्या नावाने गड किल्ले संवर्धनाचे कार्य केले जाते.- रोहित खरात
Interests गावातील इतिहास शोधून लोकांना सांगणे, तो समजल्यावर लोक आपल्या गाव परंपरेचा सन्मान करू लागतील. सुट्टीच्या दिवशी एखाद्या गावास भेट देऊन इतिहासाचा शोध घेणे. इतिहास लेखनासाठी ग्रंथ वाचन करणे, चित्रे व नकाशे बनवणे. गडकिल्ल्यांच्या मोहिमा काढणे.