व्यवस्थापक - मराठी ब्लॉग जगत्
| Industry | Publishing |
|---|---|
| Introduction | तुमचा ब्लॉग मराठीत आहे? तर मग तो मराठी ब्लॉग जगत्ला अवश्य जोडा.
मराठी ब्लॉग जगत् ही खास मराठी ब्लॉगर्सकरता तयार केलेली डिरेक्टरी आहे. मराठी ब्लॉग विश्वात आज प्रत्येक दिवशी नवनवीन ब्लॉग्सची भर पडते आहे. मात्र हे सर्व ब्लॉग्स वाचले जातातच असे नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे अस ब्लॉग अस्तित्वात आहे, हे माहित नसणं. प्रत्येक ब्लॉग हा कुठल्या ना कुठल्या ब्लॉग डिरेक्टरीत जोपर्यंत जोडला जात नाही, तोपर्यंत त्याची माहिती वाचकांना मिळत नाही. खास मराठी ब्लॉग्ससाठी असलेल्या डिरेक्टरीजचे प्रमाणही अत्यल्प आहे. यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. Visit admin's Blogger profile here. |
