हर्षद वळवी
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Arts |
| Location | नंदुरबार, महाराष्ट्र, India |
| Introduction | नमस्कार, मी हर्षद वळवी, सध्या विद्यार्थी दशेत (एम. ए. द्वितीय वर्ष) असून ग. तू. पाटील महाविद्यालय, नंदुरबार येथे शिक्षण घेतोय. तसेच हा ब्लॉग सांभाळतोय. “सप्तगिरी” या ब्लॉगमध्ये सातपुड्याच्या प्रत्येक घटकाबद्दल लिहण्याच्या माझा प्रयत्न आहे. आदिवासी संस्कृती, संगीत, कला, लोकजीवन, गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे काहीं रोचक गोष्टी अश्या अनेक बाबी या ब्लॉगमधून आपल्या समोर येतील. वाचत रहा. धन्यवाद... हर्षद वळवी (संपर्क :- ७८८७७२९७२७) |
| Interests | पुस्तकप्रेमी, संगीत, भटकंती, बागकाम आणि कला |

