Blogger
सुदर्शन
On Blogger since: March 2010
Profile views: 645

My blogs

About me

GenderMale
IndustryNon-Profit
OccupationResearch Journalist
Locationशरयुतीरावरी अयोध्या, अखंड हिंदुस्थान
Introductionको अहं ?? मी आहे सुदर्शन. कृष्णाचं ते सुदर्शन चक्र जे दुर्जनांचा वेध घेतं. ते सुदर्शन चक्र कि ज्याचा वापर सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय झाला आहे आणि होत आहे. जे सुदर्शन चक्र कि शक्यतो धारण केला नाही पण जेव्हा जेव्हा धारण केला तेव्हा तेव्हा वेध घेतल्याशिवाय राहिलं नाही. असाच मी पण एक सुदर्शन. जो सामान्यातला सामान्य व्यक्ती आहे, पण जनतेवर होणारे अन्याय मूकपणे न बघता येणारा आणि अन्यायाची चीड येणारा सैनिक आहे. "संभवामि युगे युगे" पेक्षा "मुलुख मारावा कि बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी" मानणारा लढवय्या आहे. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः असा मानणारा हिंदू आहे.
InterestsAnalyzing the data which media is circulating, verifying authenticity of that data. Finding out the missing links/misinterpretation of that data. Fixing and connecting the missing links, correcting the facts and present that data in front of the readers of my blog.
Google apps
Main menu