माय मराठी

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation प्राध्यापक
Location Parbhani, Maharastra, India
Introduction सहयोगी प्राध्यापक व पदवी व पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्याचे अध्ययन, अध्यापन व संशोधन. विविध नियतकालिकांतून लेखन,आकाशवाणीवरून कार्यक्रमाचे सादरीकरण राष्ट्रपुरुष यशवंतराव चव्हाण(संपादन) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: व्यक्ती आणि वाङ्मय(संपादन) भाषाविज्ञान व व्याकरण ग्रंथांचे लेखन 'फारमर' कवितासंग्रह प्रकाशित सचिव - सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्टान, परभणी. ग्रामगीतेचा प्रचारक, कार्यक्रमाधिकारी- राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक- उन्नत भारत अभियान 2.0 २०१४-१५ चा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडकडून परभणी जिल्हा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचा कार्यकर्ता सेवा सन्मान २०१५, महाराष्ट्र शिक्षणरत्न गौरव पुरस्कार २०१८,राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त 2021 उन्नत भारत योजना महाविद्यालय - समन्वयक, शिववाणी महाविद्यालय वार्षिकांक संपादक 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मराठी पद्य वाड्मयाचा अभ्यास' विद्यावाचस्पती संशोधन प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आगामी पुस्तके- तुकड्या म्हणे, साहित्यवलोकन, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज विविध नियतकालिकात 25 हून अधिक शोध पेपर प्रकाशित.
Interests वाचन, लेखन, प्रवास, समाज कार्य
Favorite Movies बनगरवाडी, मैने प्यार किया, सीर्फ तुम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, नटसम्राट
Favorite Music भारतीय संगीत सुधीर फडके यांची गीते, मराठी व हिंदी गीते
Favorite Books गीतांजली, श्यामची आई, ग्रामगीता, समिधा, मराठी संत साहित्य, कवितासंग्रह, कथासंग्रह, आत्मचरित्र, ललित आदी.