Vijay Shrinath

My blogs

About me

Gender Male
Location Maharashtra, India
Introduction माझे नाव विजय गोपाल श्रीनाथ, गाव मेहकर, अहो तेच मेहकर जिथले शारंगधर बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे जिथून अवघ्या 20 किलोमीटर वर जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे, माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी एक संगणक अभियंता आहे, मला लिहिण्याची व कवितेची आवड असल्याने हा ब्लॉग मी लिहितो आणि सतत अद्यावत ठेवतो, आपले प्रेम सुद्धा कायम ठेवावे कारण या ब्लॉग वरील साहित्य नेहमीच तुमच्या प्रतिसादावर अवलंबून असते.