योगेश
My blogs
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Industry | Communications or Media |
Occupation | Service |
Location | Pune, Maharashtra, India |
Introduction | मी योगेश सोपान बोराटे. लिहिणं ही माझी आवड आहे. माझ्या दृष्टीने हा ब्लॉग म्हणजे वैयक्तिक अनुभवांचं शब्दचित्र आहे. त्यावर अमुक एका कोणत्या विचारांची छाप नाही, परंतु विचार समृद्ध होण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरेल असं हे लेखन असावं, असं वाटतंय. मनाला भावतं तेच करायचं आणि जे करणार आहोत ते मनापासून करायचं, हे तत्त्व आवडतं. त्यातलाच एक भाग म्हणून तितक्याच मनापासून, मनाला भावलेल्या गोष्टी लिहिण्यासाठी मी या व्यासपीठाचा वापर करतो. |
Interests | वाचणं, लिहिणं, फिरणं, माणसांमध्ये राहणं नी त्यांच्याशी बोलणं. |
Favorite music | किशोर कुमार |
Favorite books | 'माणदेशी माणसं', 'बनगरवाडी', 'अशी माणसं अशी साहसं', 'वैचारिक व्यासपीठे', 'सिंहासन', 'रिपोर्टिंगचे दिवस' इ. इ. |