Mrudgandha
My blogs
| Introduction | ज्याच्या आस्तित्वाची कल्पना मला नेहमीच मोहवत आली आहे, ज्याच्या असण्याच्या नुसत्या भासाने ही माझे मीपण व्यापून टाकले आहे, ज्याच्या नसण्याची भिती कुठल्याही क्षणी अंगावर काटा उभा करत आली आहे, ज्याला दुरून नुसतं बघणं ही नजरेला तृप्त करून जातं आहे, ज्याच्या स्पर्शाची उणीव शरीराच्या प्रत्येक कणाला आजतागायत जाणवत आली आहे, ज्याचं न असणंच माझ्या प्रत्येक कल्पनेला मूर्त रूप देत आलं आहे, त्या माझ्या मित्रास..प्रियकरास |
|---|---|
| Interests | वाचन |
| Favorite movies | जाने भी दो यारों, अंगूर, मंडी, Rainman, Departures, The Blind Side |
| Favorite music | गीता दत्तची सगळीच |
