Blogger
The Lost Heroes
On Blogger since: May 2021
Profile views: 891

My blogs

About me

Introduction"भारत" आपला देशच, नव्हे माताच!! अनेकता विविधतेतुन एकता याचे जगभरातील एकमेव मूर्तीमंत उदाहरण. या देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक थोर योध्दे, संत, महापुरुष होऊन गेले; ज्यांनी देशासाठी आपले प्राण वेचण्यास देखील मागेपुढे पाहिले नाही. म्लेंच्छांच्या आक्रमणात, अत्यंत संघर्षमय परिस्थितीत देश-धर्म व समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारख होय. परंतु हे महान कार्य काळाच्या पडद्याआड लपूनच राहिले ! असे व्यक्ती ज्यांमुळे हा देश अखंडीत राहिला, त्या महान व्यक्तीच्या कार्याला पुन्हा उजाळा देण्याचे कार्य म्हणजे 'द लॉस्ट हिरोज'. या उपक्रमांतर्गत आम्ही आपणासमोर भारतमातेच्या त्या महान सुपुत्रांना सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्देश फक्त आपल्यासाठी जीवन वेचणाऱ्या त्या पुण्यात्मांचे पुन: स्मरण करून देण्याचा! || भारत माता की जय ||
Google apps
Main menu