Vishal Kanade

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Occupation Student
Location Navi Mumbai, Maharashtra, India
Introduction मी असाच आहे...... एकटा एकटा जगनारा सर्वात असताना देखील स्वताच्या शोधात फिरनारा... मी असाच आहे...... खुप प्रेमाने बोलणारा आपल्या सरळ वागन्यामागे कुणालाही सहज आपलसा करणारा... मी असाच आहे...... जीवनाचा मर्म जाननारा साध्या मैत्रीच्या नात्यालाही आपला धर्मं माननारा... मी असाच आहे...... दुखा:तही नेहमी हसणारा अन हसत हसत नियतीला लाजवनारा... मी असाच आहे...... इतरांना सतत प्रकाश वाटणारा पण स्वत: मात्र कालोखात आठवनारा मी असाच आहे...... सगल्यांपासून दूर दूर जाणारा जाताना मात्र सगल्यांच्या मनात घर एक करून राहणारा... मी असाच आहे......
Interests Loves to be with my sweetheart..
Favorite Movies Raja Hindustani, Ghajni, Mumbai-Pune-Mumbai, etc.
Favorite Music Tu jane na.
Favorite Books Not interested.