Blogger
Shirish
On Blogger since: July 2009
Profile views: 530

My blogs

About me

GenderMale
LocationIndia
Introductionजगात फिरून जरासा ग्लोबल झालेला, पण मनातून पक्का पुणेकर. चित्रं काढणं हा जीव कि प्राण छंद. लिहिणं हा नवीनच लावून घेतलेला नाद. आयुष्यात कोणतीही इंटरेस्टिंग वाटलेली गोष्ट ट्राय करण्याची सोडायची नाही हा साधा सरळ बाणा. त्यामुळे आत्तापर्यंत तबला शिकण्यापासून स्कुबा डायविंगपर्यंत अनंत गोष्टी करून पहिल्या. काही जमल्या, काही सोडून दिल्या. पण काही न करता हार मानल्याचे रीग्रेट्स नाहीत, आणि अजून भरपूर अनुभव घेण्याची खाज बाकी आहे. ते सर्व (सांगण्यासारखं असेल तर) इथे येईलच :-)
Interestsचित्रे काढणे, स्केचिंग, लिहिणे, वाचणे, स्कुबा डायव्हिन्ग, साहसी खेळ, जगभर फिरणे, लोकांस शहाणे करून सोडणे, आणि मित्रांसोबत भरपूर दंगा मस्ती!
Google apps
Main menu