Blogger
स्वामीदास
On Blogger since: May 2007
Profile views: 1,005

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
Locationमुंबई, महाराष्ट्र, India
Introduction||श्री स्वामी समर्थ|| स्वामी भक्तीचा वटवृक्ष | मनी रुजावा घट्ट | हीच प्रार्थना हा मठ्ठ | करी स्वामी चरणाशी || जेव्हापासून स्वामींची ओढ लागली, तेव्हापासून स्वामींची विविध चित्रं, गाणी, स्त्रोत्र, कथा साठविण्याचे सत्रच सुरु झाले. मग मंत्रपठण, चरित्रामृतवाचन ओघाने आलेच. परंतु काहीवेळेस हि सर्व माहिती जमवताना फारच वेळ लागायचा. तेव्हा मनाची अवस्था फारच विचित्र व्हायची. मन अधीर असतानाही, काहीवेळेस हवे असलेले हाती लागायचे नाही. तेव्हाच मनात कुठेतरी पक्के होत होते कि आपल्या जवळ उपलब्ध माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवायची आणि त्यातुनच ब्लॉग प्रपंचाची सुरुवात झाली. या ब्लॉग वरील माहिती संपुर्णपणे मी लिहिलेली नाही. विविध संकेतस्थळांवरुन गोळा करून ती येथे मांडली आहे. शक्य तेथे त्यांच्या संकेतस्थळांची नोंद आहे. अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतॊ. तरी मित्रांनॊ जर तुमच्यापाशी स्वामींबद्दल काही उपयुक्त माहीती असल्यास जरुर लिहा.
Favorite moviesतोचि एक समर्थ
Google apps
Main menu