क्रांति

My blogs

Blogs I follow

About me

Gender Female
Industry Telecommunications
Occupation नोकरी
Location नागपूर, महाराष्ट्र, India
Links Audio Clip
Introduction मी क्रान्ति [आणि रूह सुद्धा!] कविता माझा प्राण आहे. कविता माझं आयुष्य आहे. माझ्या वयाच्या १४ व्या वर्षी कविवर्य सुरेश भट यांनी गज़ल लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली, हे माझं पूर्वसंचित! मला आवडतं हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, काव्य, साहित्य. चांगुलपणा आणि देव या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे.निसर्ग, फ़ुलं, झाडं, नद्या, सागर, आकाश आणि जगातील प्रत्येक चांगली वस्तू मला आवडते. मी मराठी, हिन्दी, उर्दू [लिपी नाही, फक्त भाषा] काव्य लिहिते. [कधीकधी इंग्रजी सुद्धा!] कधी कधी मी निराशावादी लिहिते, पण तरीही मी आशावादी आहे. जे होतं ते चांगल्यासाठी, याची मला खात्री आहे. मला आत्मशोध घ्यायला आवडतं, म्हणून माझ्या उर्दू काव्यासाठी माझं तखल्लुस [उपनाम] आहे "रूह" अर्थात "आत्मा." तर अशी मी, आणि या माझ्या कविता.
Interests काव्य, संगीत, साहित्य
Favorite Movies मधुबालाचे सगळे चित्रपट, गाइड, पाकीज़ा, डोर, अंगुर, पडोसन, सारांश, अर्थ, गमन, मुंबईचा जावई, जगाच्या पाठीवर, उंबरठा, निवडुंग, सवत माझी लाडकी, आणखी बरेच!
Favorite Music हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, कर्णमधुर असणारं कोणतंही संगीत
Favorite Books किती नावं लिहायची? कितीतरी आवडती आहेत!