Blogger
अमृता गिरी.
On Blogger since: January 2011
Profile views: 683

My blogs

About me

GenderFemale
LocationUnited States
Introductionउघड्या डोळ्यांनी या स्वप्न पाहते मी, पूर्ण करण्या त्यांस झटते, सर्वच पूर्ण होतात अस नाही पण जी थोडी स्वप्न उंची गाठतात ती नवीन स्वप्न पाहण्याची हिम्मत देतात...
Interestsगणितातल्या प्रत्येक अंकाशी मैत्री करण्याची इच्छा बाळगते, परी प्रत्येक कलेत रस आहे, पादांना नृत्याचा तर हस्तांना चित्रकलेचा अनुभव दिलाय, जगातल्या सर्व कला शिकन शक्य नाही, परी जमेल तितकी ओंजळ भरेन...
Favorite moviesहम आपके हे कौन?, हम साथ साथ हे, समय, श्वास
Favorite musicमन अस्ताव्यस्त झाल्यावर शांतता देणारे आणि आनंदात चारचांद लावण्यासाठी धीन्चाक संगीत...
Favorite booksशितू, Tuesdays with Morrie, Who moved my cheese
Google apps
Main menu