ओंकार घैसास
My blogs
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Location | India |
Introduction | नदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही. |
Favorite Movies | सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आणि लक्ष्मिकांत बेर्डे ह्यांचे जवळ जवळ सगळेच! उगाच सेंटी पिक्चर्स आपल्याला आवडत नाहीत. |
Favorite Music | शास्त्रीय आणि उप-शास्त्रीय. त्याखेरीज कानाला गोड वाटेल ते कोणतही संगीत! |