Blogger
Baburao Khedekar
On Blogger since: August 2009
Profile views: 512

My blogs

About me

GenderMale
IndustryPublishing
OccupationTrend setter
LocationMumbai, Maharashtra, India
Introduction'अवघाची संसार सुखाचा करीन ' या प्रतिज्ञेने हि लेखणी हाती धरली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय ज्ञानाची सोप्या भाषेत रुपांतरे करून पाठविण्याचा; भारतीय इतिहासातील थोरांची रसरशीत चरित्रे आणि जगातील इतिहासाचे थोडक्यात सार लिहून पाठवायचे आहे. संघटनेची सूत्रे,शिक्षणाचे महत्व आणि विशाल भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचा मानस आहे. ? ज्या राष्ट्रात योग्य स्वाभिमान नाही,स्वधर्म,स्वभाष आणि स्व:इतिहास याबद्धल भक्ती व पुज्यभाव दिसत नाही ते राष्ट्र स्वातंत्र सुखाच्या स्वर्गीय फळांचा आस्वाद कसे घेणार? विचार,आचार व उच्चार या तिन्ही गोष्टीत ज्यांची देशभक्ती उत्कटते अश्या देशभक्तांच्या आम्ही शोधात आहोत. कर्तव्याच्या परिपुर्णतेत खरे सुख असते अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मानवाचा विचार हि चिरकाल राहणारी गोष्ट आहे.त्यामुळे समाजाच्या चेतनाशक्तीला आवाहन म्हणून जनसंपर्क,प्रबोधन आणि संघटन या त्रिसूत्रीवर काम करावे लागेल. हा देशोद्धाराचा विचार संघर्षमय असला तरी रचनात्मक कामाने आणि योग्य उपाययोजनांच्या प्रभावी अम्मलबजावनीने साधता येवू शकतो. संघटन आणि लोकसहभाग याद्वारे सामाजिक आत्मनिर्भयता हवी. भारतीय संविधान हेच प्रमाण असुन लोकशाहीचे उपासक व्हा असे आग्रहाने व प्रेमाने सर्वांना सांगेन ! -- बाबुराव खेडेकर https://www.facebook.com/creativeyoungindian
InterestsDemocracy Journalism Health and wealth Yoga Salse and marketing Nationalism Nature
Favorite moviesBollywood !
Favorite musicindian !
Favorite booksभारतीय संविधान,भगवतगीता,ज्ञानेश्वरी,एकनाथी भागवत,तुकाराम गाथा,चाणक्यनीती,कार्पोरेट चाणक्य,शिवाजी,संभाजी,रामायण,महाभारत,मृत्युंजय,छावा,पानिपत,कार्यकर्ता,संघटनशास्त्र,सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्य समर,सत्याचे प्रयोग, आनंदमठ, छत्रपती शाहू महाराज,श्यामची आई, बहिणाबाईंच्या ओव्या, सिक्रेट,मनाचे श्लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सत्तासंघर्ष, You can win,
Google apps
Main menu