Blogger
किशोर गांगुर्डे
On Blogger since: July 2009
Profile views: 362

My blogs

About me

GenderMale
IndustryCommunications or Media
Occupationवरिष्ठ सहायक संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क
Locationमुंबई, महाराष्ट्र, India
Introduction१९९७ -‘लोकमत’ मधून बातमीदारीला सुरुवात ‘वार्ताहर’, ‘शहर प्रतिनिधी’ ‘उपसंपादक’ म्हणून काम. मार्च २००४ -जागतिक बॅंक अर्थसहाय्यित जलस्वराज्य प्रकल्पात निवड.चंद्रपूर जिल्हा परिषदेत 'माहिती-शिक्षण व संवाद (आयईसी)' तज्ञ म्हणून नियुक्ती. केंद्र शासनाच्या वतीने ‘उत्तरांचल ॲडमिनिस्ट्रेशन अकॅडमी, नैनिताल येथे ‘Social Mobilisation’ प्रशिक्षण. जून २००६- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक (माहिती) या पदावर सरळसेवेने नियुक्ती. 'लोकराज्य’ सह लोकसत्ता, लोकमत, पुण्यनगरी, म.टा. आदी दैनिकांमध्ये लिखाण. २००७ - शासनाच्या ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मान. २००८- स्पर्धा परीक्षेद्वारे वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)-गट अ या पदावर निवड. जानेवारी २०११ - तत्कालिन गृहमंत्री आर.आर.(आबा) पाटील यांचा ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून प्रतिनियुक्ती. ऑक्टोबर २०१४- जळगाव जिल्हा माहिती अधिकारी, कामकाजात सोशल मीडियाचा प्रभावी वापर, जिल्हा माहिती कार्यालय ‘फेसबुक’ व ‘ट्विटर’वर. त्र्यंबकेश्वर - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रसिद्धी व प्रसारमाध्यमविषयक कार्यात सक्रिय सहभाग. सप्टेंबर २०१५- मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) या पदावर कार्यरत
Favorite moviesबैजू बावरा, चौदहवी का चॉंद, शोले, सिंहासन, सुर्यास्त, प्रहार, अंकुश, फॅन्ड्री
Favorite musicगझल (गुलाम अली, जगजित सिंग, पंकज उदास), १९८०-९० च्या दशकातील लोकप्रिय गीते..
Google apps
Main menu