pralhad dudhal

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Telecommunications
Occupation sevice
Location pune, maharashtra, India
Introduction काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे! लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही, हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे! जगलो असे जमले जसे! गरीबीची लाज नाही, ऐश्वर्याचा माज नाही, सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे. जगलो असे जमले जसे! हवेत इमले बांधले नाही, मॄगजळामागे धावलो नाही, शब्दात कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे! जगलो असे जमले जसे! भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तवाला सोडले नाही, विवेकाला तोडले नाही, वागावे लागले जशास तसे! जगलो असे जमले जसे! वावगा कधी हट्ट नाही, तड्जोडीला ना नाही, रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे! जगलो असे जमले जसे! काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे.
Interests reading, writing.