Prof.Bapu Ghokshe
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Arts |
| Occupation | Professor |
| Location | Beed, Maharashtra, India |
| Introduction | मी साहित्य आणि कलेच्या प्रांतात रमणारा. विशेषतः नाटक आणि सिनेमा हा माझा आवडीचा विषय. अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनात मला खूप आनंद मिळतो. तसं मी सर्व प्रकारचं लेखन केलंय. कथा, कविता, कादंबरी, नाटक, पटकथा, गीते, संवाद, समिक्षा आणि वर्तमानपत्रांसाठी मी विपुल स्फुट लेखन केलंय. माझं हे सगळ लेखन बहुचर्चित ठरलेलं असलं तरी परंतु मला स्वतःला नाट्यलेखन आणि पटकथा लेखन मनातून आवडतं. त्याचा मला स्वतःला निखळ आनंद मिळतो. मला नाट्यलेखक म्हणूनच प्रसिद्धी आणि यश अधिक मिळालं. मी आता नियमितपणे या ब्लॉगवरून गप्पा मारीत आहे.माझ्या आतापर्यंतच्या लेखनाप्रमाणेच मला जे - वाटतं, ते - जमेल तसं लिहितो आहे. मी परिवर्तनाच्या चळवळीचा लेखक - कलावंत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती माझ्या रक्तात आहे. गौतम बुद्धांची शांती माझ्या श्वासात आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू, कबीर, गाडगेबाबा, यांच्या विचारधारेवर मी जगलो आहे. त्यामुळे संवेदनशील मनाने मी जीवन वाचायला शिकलो आहे.डोळसपणे जीवनाचे विविध रंग न्याहाळायला मला आवडते. ती सुखं - दुःखे मला रसिकांजवळ व्यक्त करायलाआवडतं. म्हणून तर मी इंटरनेटवर आलो. हे नवं तंत्रज्ञान ठरवून आत्मसात करीत राहिलो. ते मला शिकवण्याचं महाकठीण काम माझी बच्चे मंडळी संवाद आणि डॉली यांनी केलंय.ही पुढच्या पिढीची भाषा मी त्याच नव्या पिढीकडून शिकलो आहे.शिकत आहे.आता बऱ्यापैकी जमतंय! - प्रा. बापू घोक्षे |
| Interests | Literature,Writting ,Acting,Direction,Painting,Music,Films,Critics,Photography. |
| Favorite movies | Munnabhai M.B.B.S.,Three Idiots,Sholay,Kash. |
| Favorite music | All songs of Mukesh,Rafi,Aasha,Kishor,Kavita. |
| Favorite books | Father-Bapu Ghokshe |

