Milind Pande

My blogs

About me

Gender Male
Industry Construction
Occupation Cost Management
Location Pune, Maharashtra, India
Introduction काय लिहावं स्वतःबद्दल? खरंच किती मोठा प्रश्न आहे हा. साधारणतः प्रत्येक माणसाचं दुसऱ्या माणसाबद्दल काहीतरी मत तयार असते. अमुक एक खूपच गर्विष्ठ आहे, तमुक एक फारच खेळकर आहे, ही स्वतःला खूप शहाणी समजते, ती खूप समजूतदार आहे. हा असा, ती अशी, तो तसा आणि ती तशी. असं काही तरी प्रत्येकाबद्दल आपलं एक मत तयार असतेच. जेंव्हा कधी आपण नवीन माणसांच्या संपर्कात येतो तेंव्हाच आपण आपल्याही नकळत त्या नव्या व्यक्तीबद्दल एक मत तयार करत असतो आणि ते जे मत तयार होते ते लवकर काही बदलत नाही आणि हा माणसाचा सहजस्वभाव आहे त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही. दुसऱ्या कोणातरी बद्दल आपण आपलं मत बनविण्यात किंवा दुसऱ्या कोणाला तरी पहिल्याच भेटीत ओळखण्यात तरबेज असणाऱ्या आपल्याला मात्र आपल्या स्वतःबद्दल एक ठाम मत बनविता येत नाही कारण आपल्यापैकी बहुतेक लोक स्वतःला ओळखतच नाही. मीही तसाच सर्वसामान्य माणूस आहे आणि मीही स्वतः:ला आतापर्यंत तरी पूर्णपणे ओळखलेलं नाही. मला कळताक्षणीच मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगद्वारे कळवेल.
Interests Aviation, Railfanning, Music, Cricket, मुक्त्तलेखन
Favorite Movies Dil Chahta Hai, Maine Pyar Kiya, Hum Dil De Chuke Sanam, Tere Naam, Sarfarosh, Da Vinci Code, Andaaz Apna Apna, All bond films
Favorite Music Any of R.D. Burman & A.R. Rehman