Blogger
Sanskrit interesting words
On Blogger since: August 2012
Profile views: 111

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
LocationJalna, Maharashtra, India
Introductionमाझा परिचयः स्पीकर अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक विनोद जैतमहाल यांचा थोडक्यात परिचयः - संस्कृत शिक्षक, आरएचव्ही इंग्लिश मीडियम स्कूल, जालना. - माजी संपादक, दैनिक आनंद नगरी, जालना, - माजी उपसंपादक, दैनिक दिव्य मराठी, औरंगाबाद, अवगत भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत उर्दू *शिक्षण* : - एम. ए. संस्कृत (साहित्य) - पत्रकारिता पदवी (सुवर्णपदक विजेता), - पीसीसी नाट्यशास्त्र, - कंप्युटर इंजिनिअरिंग पदविका. *माध्यमक्षेत्रातील अनुभव :* - जालना व अहमदनगर स्थानिक टीव्ही न्यूज़साठी वृत्तनिवेदन व लेखन, - आकाशवाणी औरंगाबादसह अनेक कविसंमेलनात काव्यवाचन, - राज्य नाट्य स्पर्धेत 1995पासून सतत सहभाग, - अतुल पेठे, पुणे दिग्दर्शित 'दलपतसिंग येती गावा' या नाटकात भूमिका व गीतलेखन, तीन राज्यांमध्ये प्रयोग, - आदिवासींच्या कुपोषणावर संदेश भंडारे दिग्दर्शित 'महादू' या मराठी चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक, - अनेक शाॅर्ट फिल्म्ससाठी हिंदी, संस्कृत संवाद व गीतलेखन. ***
Google apps
Main menu