अमित.जोशी...

About me

Gender Male
Location नविन-पनवेल., महाराष्ट्र., India
Introduction मी अमित जोशी, स्वा.सावरकर यांचे विचार ज्यांना पटतात त्यांच्यापैकीच मी एक "कट्टर हिंदु". माझा जन्म पनवेल मधलाच, तसेच शालेय आणि अत्तापर्यंतचे महाविद्यालयिन शिक्षण ही पनवेलमधलेच. शाळेमध्ये माझी ओळख एक अ‍ॅवरेज स्टुडेंट म्हणुन होती आणि तीच पुढे कायम राहिली. सध्या मी "माहिती तंत्रज्ञान " या शाखेचा विद्यार्थी आहे. कंप्युटर्स आणि इलेक्ट्रोनीक्स हे आवडीचे विषय आहेत. त्याच बरोबर संगीत, खेळ, फोटोग्राफी, इमेज एडिटींग आणि काव्य रचना हे माझे छंद आहेत. मी जरी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी इतिहास आणि सर्व एतिहासिक गोष्टींमध्ये मला क्रेज आहे. मुळात मी वृश्चिक राशीचा असल्यामुळे माझा स्वभाव विक्शिप्त आहे. सहसा कोणाशी पटत नाही. नेटवर्किंग मध्ये करिअर करायची माझी इच्छा आहे आणि त्या दिशेने वाटचालही सुरु आहे..... माझा हा संपूर्ण ब्लॉग जुन्या, नविन आठवणींवर आधारीत आहे. मी जे अनुभवले, मला जे पटले ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे....
Interests Computers, Photography, Arts, Image Editing & Many More
Favorite Movies 3 idiots, kaho na pyar hai, jane tu ya jane na & many more....
Favorite Music All Marathi & Hindi Songs..