Blogger
महेश भालचंद्रराव रायखेलकर
On Blogger since: November 2013
Profile views: 249

My blogs

About me

GenderMale
IndustryEducation
Occupationसंचालक , व्यंकटेशा कॉम्प्युटेक [संगणक प्रशिक्षण व इतर सेवा पुरवणारी संस्था]
Locationसोलापूर, महाराष्ट्र, India
Introductionकवी , लेखक , ब्लॉगर , गायक कविता व साहित्यासाठी वाहून घेतलेल्या राज्यस्तरीय "काव्यप्रेमी शिक्षक मंच " चा सोलापूर शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी. : 'रंग माझ्या लेखणीचे' या ब्लॉग द्वारे कविता, हायकू कविता, गजल, कथा, लेख, पुस्तक परिचय माध्यमातून विपुल लेखन ' कवितेच्या गावा जावे' या स्वरचित काव्य मैफिलीचे सादरीकरण , तिच्या कविता तिची गाणी सादरीकरण , कवितेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सादरीकरण या तीनही कार्यक्रमाची निर्मिती स्थानिक वर्तमान पत्रे व मासिका मध्ये दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध अनेक कवी संमेलन, काव्य स्पर्धा, लेखन स्पर्धा मध्ये सहभाग कोरोना काळात ऑनलाईन माध्यमातून सेल्फ डेव्हलपमेंट सेशन महाविद्यालयीन विद्यार्थी साठी आयोजन त्यात राज्यातील विविध शहरातील विद्यार्थी सहभागी . नेहमीच असे सेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्यात येतात . सन 2021 कोरोनाच्या काळात वर्षभर काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर मार्फत अॉनलाईन पध्दतीने " कवी कट्टा " चे आयोजन . राज्यातील अनेक कवींचा सहभाग सन्मान : लायन्स क्लब सोलापूर, साने गुरुजी कथा माला सोलापूर, झी मराठी, स्टोरी मिरर मुंबई , स्वर्ण पुष्प साप्ताहिक, औसा (लातूर) यांच्या कडून सन्मानित स्वतःच्या 'भारत विचार मंच ' या सामाजिक संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन.
Google apps
Main menu