परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]
My blogs
| Links | Audio Clip, Wishlist |
|---|---|
| Introduction | दुःखी-गरीब, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करून देऊन, सुखमय जीवन प्रेरित करणारे व वाईट व्यसन आणि अंधश्रद्धा या पासून परावृत्त करणारे "मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या शिकवणी नुसार आपल्या या परमात्मा एक मार्गाचा प्रसार व प्रचार सर्वत्र व्हावा, यात आपण सर्व सेवकांचे सहकार्य व्हावे, अशी आपणांस विनंती आहे. सर्व सेवकांनी या ब्लॉग ला follow करून, या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वर मानवधर्म जलद गतीने प्रसारित करण्यास आपले योगदान द्यावे. नमस्कार.!! |
| Interests | मानवधर्म प्रसार व प्रचार आणि सामाजिक उपक्रम आमची वैशिष्ट्ये: ★माझा अनुभव ★मानव धर्म परिचय पुस्तक ★मानव धर्म कविता संग्रह ★ मार्गातील नियमावलीतील नियमांचे स्पष्टीकरण ★ मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवाच्या आधारावर विषय स्पष्टीकरण ★ मार्गातील शिकवणीवर स्पष्टीकरण ★ सामाजिक माहिती स्पष्टीकरण |

