Blogger
Adhir S. Pandit
On Blogger since: July 2011
Profile views: 707

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryStudent
LocationAsangaon, Tal: Shahapur, Dist: Thane, Maharashtra
Introductionमी अधिर पंडीत, तसे कविता करणे हा माझा बालपणीचा छंद नव्हता. मोठी ताई (कविता ताई) नावाप्रमाणे ती कविता करायची. तिच्या कवितेतील ती आणि तिचा तो अश्या कवितेवर मी खूप हसायचो, तिने खूप सुंदर वही केली होती कविता करायला पण ती कोणास ती वाचायला देत नसे. मोठे होता होता बहिणी बरोबर राहून कधी कविताबाधा झाली तेच कळाले नाही. ;)
InterestsGames, books, learning new software.
Favorite booksManashri, Ek hota karver, Mrityunjay
Google apps
Main menu