AMOLDS

My blogs

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation Content Writer and RJ
Location AHMEDNAGAR, MAHARASHTRA, India
Introduction हाडाचा लेखक वगैरे काही नाहीये. एकांकिका आणि दोन अंकी नाटक वगैरे असं थोडंफार लिहतो कधीमधी. मूड असेल तर मग कविता किंवा कथा वगैरे लिहतो. पोटासाठी अजून तरी काही करत नाही पण करेल याची शाश्वती आहे.
Interests माणसांना माणसं जोडायला आवडत ते झालं कि बरं वाटत.
Favorite Movies जसा मूड तसे सिनेमे आवडतात... फॉरेस्ट गम्प हा जरा जास्त आवडतो...:-)
Favorite Music संगीत एवढा शब्दच पुरेसा आहे वेड लागायला बाकी विषय नसतो.
Favorite Books जे समोर येतात ते वाचतो. विशेषतः जे पुस्तक वाचल्यावर आस वाटत कि खरं बुवा हा लेखक माणसांमध्ये राहतो ती आवडतात.

इथे मी जे काही लिहतोय ते लिहावं वाटत म्हणून लिहतोय सर्व काही अमोल साळवे या मनुष्य देहाच्या नावे कॉपीराईट मध्ये येत त्यामुळं Fb,Whatsapp, twitter वगैरे काही करताना तेवढ लक्षात असूद्यात म्हणजे झालं. Mob.no.9730162009