गिरिष जोशी
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Occupation | IT professional, Blogger, CHS Activist, RTI Activist, |
| Location | पुणे (Pune), महाराष्ट्र (Maharashtra), India |
| Interests | Reading, Writing, Learning languages, वृत्तपत्रातून लिखाण करणे, मराठी व्यतिरिक्त कोकणी, English, हिब्रु , अरेबिक, फारसी, उर्दू आणि गुजराती भाषा आवडतात. मोडी, फारसी ऐतिहासिक कागदपत्रांचा आणि बखरींचा अभ्यास व संशोधन. |
| Favorite movies | मराठी व English चित्रपट आवडतात तसेच निवडक पर्शियन (इराणी) चित्रपट |
| Favorite music | मराठी व अरबी संगीत आणि मराठी, उर्दू व पुश्तु गझल. Instrument मध्ये तबला जुगलबंदी अर्थात अल्लारख़ाँ व जाकीर हुसेन ह्यांचे तबला वादन. आवडते गायक : सुरेश वाडकर, रविंद्र साठे, जितेंद्र अभिषेकी, भिमराव पांचाळ, पिनाज मसानी, मधुराणी, मिनु पुरूषोत्तम, गुलाम अली, मेहदी हसन, महम्मद व अहमद हुसेन, हरिहरन आणि अर्थात मंगेशकर कुटुंबातील सर्व गायक |
| Favorite books | पु्. ल. देशपांडे, व.पु. काळे, मारुती चितमपल्ली, द. मा. मिरासदार, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, महेश एलकुंचवार ह्यांची सर्व पुस्तके. सुरेश भट, इलाही जमादार ह्यांच्या गझला व दुष्यंत ह्यांच्या कविता, मराठी व उर्दू कथा व साहित्य.उर्दू साहित्यकार सआदत हसन मंटो, मुजतबा हुसेन, बशीर, प्रेमचंद are my favourites. संगणक, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र, Finance and Accounts, Business Management, Law, राजकारण, विषयावरील पुस्तके व लेख तसेच ommunism theory व idealogy ह्याविषयी वाचन. ज्ञानात भर घालणाऱ्या सर्व विषयावर वाचन व लिखाण करणे आवडते. |
