PANKAJ

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Arts
Occupation writer, director
Location mumbai, maharashtra, India
Introduction उगवतीच्या रंगात न्हायली....एक आठवण ओली मातीच्या गंधाने भिजली....एक आठवण ओली स्वप्नांचा साज लेवुनी....एक आठवण ओली सहवासाची ओढ़ जागवी….एक आठवण ओली श्वासांनिही बहकून जावे....एक आठवण ओली निरागस निष्पाप निस्वार्थी....एक आठवण ओली दूर क्षितिजावर उमटली....एक आठवण ओली मंद वार्यावर झुलावी....एक आठवण ओली पापणीच्या पल्याड निःशब्द....एक आठवण ओली हृदयाचा जणू घेई ठाव....एक आठवण ओली स्मरणाचा दाखवी उत्सव....एक आठवण ओली दिवसांचे भेसूर नर्तन....रात्रीच्या अंधार्या सावली शब्दही माझे हरवून जाती अन जगण्याची वीण उसवली अस्तित्वाची शंका जणू ….लेखणीतुन पाझरली आता सोबतीला केवळ उरली...एक आठवण ओली
Interests in film making
Favorite Movies Marathi - ag bai areccha, jogva. hindi - Trafic Signal. bangali - Housefull
Favorite Music classic
Favorite Books all marathi, But more than "Hasre dukh" on charlie chapline