शेखर श. धूपकर
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Engineering |
| Occupation | Software Professional |
| Location | Raleigh - Durham, North Carolina, United States |
| Introduction | नमस्कार मंडळी, 'विचार' म्हटलं की त्यांचं व्यक्तरूप हे ओघानंच आलं. अशा व्यक्त विचारांना प्रतिसाद मिळाला, म्हणजे आणखी विचारांना चालना मिळते. त्यामुळे, माझ्या विचारांना चालना मिळण्याकरता तुमचे प्रतिसाद अत्यावश्यक आहेत. तसे तुम्ही ते देताच! पण, प्रतिसाद म्हणजे नुसतंच कौतुक नव्हे. काही वेळा पूरक टीकाही विचारांना समृद्धी देऊन जाते. तुमच्या अशाच चोखंदळ प्रतिसादांनी माझ्या विचारसरणीला प्रतिसाद द्या. वाचत रहा... आपला नम्र, शेखर श. धूपकर |
| Interests | Trekking, Rappelling, Rock-climbing, Valley-Crossing, Driving, etc. |
