Blogger
Amol worli
On Blogger since: April 2010
Profile views: 263

My blogs

About me

GenderMale
OccupationDeginer
Locationmumbai, maharashtra, India
Introductionनावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात, म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं.
InterestsDesign & Fabrication: Design and set up of Stage, Gate, Backdrop with Interior & Exterior Decoration. Creation of Memento and Trophy.
Google apps
Main menu