आठवणीतले दिवस
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Technology |
| Occupation | Software Engineer |
| Location | Pune, Maharashtra, India |
| Introduction | क्षण असतात खेळण्याचे,बागडण्याचे,फुलन्याचे,बालपणीच्या सवंगड्याच्या निस्वार्थ मैत्रीचे.क्षण असतात तारुण्याचे,प्रेमात पडण्याचे,एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्या त्या भूरभूरनार्या दोन वेड्या जीवांचे.क्षण असतात विरहाचे,दु:खाचे.कधी रडण्याचे तर कधी हसण्याचे.मात्र काही मोजकेच क्षण असतात “आठवणीचे” नेहमीच मला चिंब भिजवणारे कधी पाउसानी तर कधी आसवांणी... खरच आठवणीच हे असंच असत.कधी गर्दित मनाला एकट करतात,तर कधी एकट असताना मनात गर्दि करतात.आठवण म्हणजे त्या कोसळणार्या सरी,तो झोंबणारा वारा,ती भिजरी पायवाट..की ती श्रावणातील सुंदरशी संध्याकाळ,ते किलबिलणारे पक्षी,ती खळखळणारी नदी..की शाळेच्या वहित आजही जपून ठेवलेले ते पिंपळच पान,तो मोर पीस..की जणू हा आसमंतच सारा. म्हणतात ना संगत असते एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्या त्या सख्याची आणि सखीची,संगत असते बालपणीच्या निरागस मैत्रीतील सवंगड्याची.संगत असते त्या दोन डोळ्यांची,आयुष्यभराच्या विरहातही एकत्र राहण्याची.त्या पानांची आणि वेलींची.त्या फुलांची आणि फुलपाखराची.तशीच माझी ही संगत आहे आयुष्यभर माझ्या सोबत चालणार्या माझ्या “आठवणीची”.यात जपुन ठेवलाय मी तुमच्या सारख्या छान छान व्यक्तींबरोबर घालवलेला एक एक सुंदरसा क्षण.चला तर मग माझ्या सोबत या आठवाणीच्या वाटेवर,माझ्या आठवाणीच्या संचात,मला संगत हवीय तुमची. |
| Interests | Playing Harmonium,Tabla,Listening Music,Reading and somewhat Writing(if people like you are ready to bear my writing :)) |
| Favorite books | Shala,Arthat,Nadwedh,Sawar Re,Gosti Manasancha,I too had a love story |
