shabdasoumitra
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Location | Mumbai, Mharashtra |
| Introduction | पुस्तकातून.. मनात सतत सुरू असलेला संवाद या ना त्या कारणाने पुस्तकात उमटत असतो माझ्या. या घुसळणीतून कधी काही चांगलं येतं.. तर बऱ्याचदा वाईट. त्यातलं वेचून इथे काही सांगावं वाटतं. मांडावं वाटतं. ते मांडत राहतो अधूनमधून. ज्याला जे आवडेल त्याने ते आपल्यापरिने घ्यावं. स्वतःला जोडावं. या लिखाणाचं पुढे काय होईल हे मला माहीत नाही.असं काही लिहिताना मी स्वतःला थांबवत नाही. कारण मी लिहितो स्वतःसाठी. हा संवाद आहे. स्वतःचा स्वतःशी. चाळा पानं हवी तेव्हा माझ्या या पुस्तकातून.. बोलत राहूच. .......... सौमित्र. |

